Breaking news

Lonavala Rain Information l लोणावळा शहरात 01 ऑगस्ट 2026 रोजी 24 तासात 102 मिमी पावसाची नोंद

लोणावळा : लोणावळा शहरात 01 ऑगस्ट 2026 रोजी 24 तासात 102 मिमी (4.02 इंच) पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी लोणावळा शहरात उघडझाप पाऊस राहिला.

        लोणावळा शहरात यावर्षी आज अखेरपर्यंत 4231 मिमी (166.57 इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षी आज अखेरपर्यंत 3876 मिमी (152.60 इंच) पाऊस झाला होता. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 14 इंच अधिकचा पाऊस झाला आहे.

इतर बातम्या