Breaking news

तुंगार्ली गावातील युवक सुजल वाघ यांचे अपघाती निधन

लोणावळा : तुंगार्ली गावातील युवक सुजल संजय वाघ याचे आज दुपारी लोणावळ्यात अपघाती निधन झाले. उद्योजक संजय वाघ यांचे ते सुपुत्र होते. शांत व संयमी असलेल्या सुजलच्या निधनाने सर्वत्र शोककळा व्यक्त केली जात आहे. आज सोमवारी (31 जानेवारी) रात्री 9.30 वाजता तुंगार्ली गावातील वैकुंठ स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

इतर बातम्या

Sangmeshwar l राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारकासाठी प्रयत्नशील; छत्रपती संभाजी स्मारक भव्य दिव्य करण्यासाठी पुरातत्व व बांधकाम विभागाने अभ्यास करावा- उपमुख्यमंत्री अजित पवार