Breaking news

महत्वाची सूचना l लोणावळा शहरातील सर्व शाळांना मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून 8 व 9 जुलै रोजी सुट्टी जाहीर


इतर बातम्या

राजमाचीकडे जाणाऱ्या पर्यटकांनो सावधान ! राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर कातळधार जवळ दरड कोसळली; राजमाची कडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद, अनेक पर्यटक अडकले