Breaking news

Lonavala Rain Information l लोणावळा शहरात रविवारी 29 जून रोजी 36 मिमी पावसाची नोंद

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये रविवारी 29 जून 2025 रोजी 24 तासात 36 मिमी (1.42 इंच) पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज दिला होता. प्रत्यक्षात मात्र जोरदार पाऊस झाला नाही. दिवसभर पावसाच्या हलक्या सरी पडल्या होत्या.

लोणावळा शहरामध्ये आज अखेरपर्यंत 1921 मिमी (75.63 इंच) पाऊस झाला आहे. जून महिन्यात मागील अनेक वर्षानंतर एवढा पाऊस झाला आहे. मागील वर्षी आज अखेर पर्यंत 602 मिमी (23.70 इंच) पाऊस झाला होता. यावर्षी जून महिन्यातच एकूण सरासरीच्या निम्मा पाऊस झाला आहे.

इतर बातम्या

आषाढी वारीचा उत्सव पद्मश्री डॉ. बी. एन. पुरंदरे विद्यालयात उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांचा हरिनामात उत्स्फूर्त सहभाग, वारकरी वेशभूषा अन् पालखीने भारावले वातावरण

लोणावळ्यात केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांची व्यापारी संघाने घेतली भेट; ब्लिंकिट ऑनलाईन सर्व्हिस मुळे लोणावळ्यातील लहान व्यवसायिकांवर मोठा परिणाम होत असल्याची मांडली खंत