Lonavala Rain Information l लोणावळा शहरात 13 ऑगस्ट 2026 रोजी 24 तासात 42 मिमी पावसाची नोंद
लोणावळा : लोणावळा शहरात 13 ऑगस्ट 2026 रोजी 24 तासात 42 मिमी पावसाची नोंद झाली आहे. लोणावळा शहरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी हलका स्वरूपाचा पाऊस हा सुरूच आहे.
लोणावळा शहरामध्ये यावर्षी आज अखेरपर्यंत 4872 मिमी (191.81 इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आज अखेरपर्यंत 3983 मिमी (156.81 इंच) पाऊस चालू आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी आजपर्यंत 35 इंच अधिकचा पाऊस झाला आहे. लवकरच पाऊस 200 इंची चा टप्पा लोणावळा शहरात पूर्ण करणार आहे.



















