Breaking news

ग्रुप ग्रामपंचायत वाकसई व फिटनेस क्लब वाकसई यांच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

लोणावळा : आंतरराष्ट्रीय योग दिनाची औचित साधत ग्रुप ग्रामपंचायत वाकसई व फिटनेस क्लब वाकसई यांच्या वतीने रविवारी 21 जून रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. वेगवेगळ्या वयोगटांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेला नागरिकांचा व विशेष मुलांचा उत्स्फूर्त असा सहभाग प्राप्त झाला.

अनुक्रमे प्रथम तीन विजेते क्रमांक : 

1) लहान गट मुली : 1) केतकी नरेश केदारी, 2) अनुष्का राजू चोपडे, 3) आरवी सोमनाथ आहेर 

 लहान गट मुले : 1) सोहम नितीन शेलार, 2) सक्षम राघू येवले, 3) आगमल जुनूल टेटे

2) मध्यम गट मुली - 1) अस्मिता सोमनाथ येवले, 2) प्रिया अजित कड, 3) मृणाली सुरेश केदारी 

मध्यम गट मुले - 1) विपुल विकास शेलार, 2) अनिकेत विठ्ठल येवले, 3) संदेश विठ्ठल केदारी

3) मोठा गट मुली - 1) समृद्धी नितीन शेलार, 2) प्रमिला रवींद्र देसाई, 3) वेदिका जयवंत येवले 

मोठा गट मुले - 1) सार्थक मोहन आहेर, 2) संतोष भिका कचरे, 3) भगवान चंद्रकांत शेलार

       जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभापती दिपाली हुलावळे, पंचायत समिती सदस्य देवकर, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पादुका स्थान अध्यक्ष भरत भाऊ येवले, माजी सरपंच राजु देवकर, फ्रेंड्स क्लब चे अध्यक्ष दुबे सर, धावपटू हर्षदा जोशी, माजी उपसरपंच मनोज जगताप, विद्यमान उपसरपंच सुरेश केदारी, माजी उपसरपंच मारुती भरत येवले, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद येवले, गणेश आहेर, बाबाजी ढाकोळ, सूर्यकांत शेलार, दीपक काशीकर, सुभेदार कैलास येवले, नवनाथ देशमुख, विजय आहेर, किसन येवले, गणपती विकारी, वसंत विकारी, किरण येवले, बाळासाहेब इंगुळकर, विकास शेलार, सुरेश येवले, निलेश येवले, लहू इंगुळकर, भारत देसाई, गणेश देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

इतर बातम्या