Breaking news

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर कुमार पोलीस चौकी समोर झाड पडले; वाहतूक ठप्प



लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर कुमार पोलीस चौकी समोर झाड पडले आहे त्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प तर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलीस चौकी समोर असलेल्या एव्हिन या हॉटेलमधून सदरचे झाड रस्त्यावर पडले आहे. सदरचे झाड बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

इतर बातम्या